- मुरबाड:- संतोष राऊत (रिपोर्टर)
मुरबाड तालुक्यातील काळू धरण बुडीत क्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा धरणाचं सर्वेक्षण dron कॅमेरा द्वारे शासनाने शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन सुरू केलेलं काम त्वरित थांबवण्यात यावे नाहीतर स्थानिक शेतकरी आंदोलन करून शासनाला जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालासमोर उपोषणाला सुरुवात करू असा इशारा श्री संतोष राऊत न्यूज riporatar परिवर्तन न्यूज चॅनेल