राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण
*अकराव्या रोजगार मेळ्याअंतर्गत महाराष्ट्रात 400 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान*
*केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान*
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1981242